Wednesday, August 20, 2025 11:54:10 PM
यंदाचा दहीहंडी उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी मुंबई शहरातील विविध यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
Rashmi Mane
2025-08-15 20:48:48
जन्माष्टमी दिवशी तुम्ही या निवडक संदेशांसह तुमच्या प्रियजनांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देखील पाठवू शकता.
Apeksha Bhandare
2025-08-15 18:27:48
या गावात गेल्या 300 वर्षांपासून बहिणी आपल्या भावांना राखी बांधत नाहीत. विवाहित महिला देखील हा सण साजरा करण्यासाठी आपल्या आईवडिलांच्या घरी जात नाहीत. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे
Jai Maharashtra News
2025-08-08 20:39:14
रक्षाबंधन हा केवळ आपल्या भावाला राखी बांधण्याचा एक सण नाही, तर भावंडांमधील प्रेम, विश्वास आणि नात्याच्या घट्ट बंधनाचा साक्षात्कार आहे. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे.
Ishwari Kuge
2025-08-07 20:56:49
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार, म्हणजेच सालचा मैत्री दिन, यावेळी 3 तारखेला साजरा केला जात आहे. हा दिवस त्या सर्व मौल्यवान नातेसंबंधांना समर्पित आहे जे आपले जीवन आनंदाने भरतात.
2025-08-02 21:00:18
फ्रेंडशिप डे निमित्त तुमच्या खास मित्रासाठी खास शुभेच्छा, कोट्स आणि मेसेज पाठवून त्याला तुमचं प्रेम, आपुलकी आणि साथ आठववा. तुमच्या मैत्रीला द्या एक खास स्पर्श.
Avantika parab
2025-08-02 07:49:06
फ्रेंडशिप डे 2025 या वर्षी 3 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. या दिवशी खऱ्या मित्रांच्या नात्याला मान देत आठवणींना उजाळा दिला जातो. हा दिवस प्रेम, विश्वास आणि सोबतीचा सण आहे.
2025-08-01 13:32:58
गर्लफ्रेंड्स डे 2025 निमित्त तुमच्या प्रेयसीसाठी खास प्रेमळ शुभेच्छा, कोट्स, कॅप्शन्स आणि भेटवस्तूंच्या कल्पना. हा दिवस खास करण्यासाठी रोमँटिक आणि सर्जनशील गोष्टींचा भरपूर संग्रह.
2025-08-01 07:45:32
श्रावणातील पहिली मंगळागौर आज साजरी होत आहे. सौभाग्य, समृद्धी आणि भक्तिभावाने स्त्रियांनी देवी गौरीची पूजा केली. शुभेच्छा संदेश, ओव्या व पारंपरिक सणाचे महत्व जाणून घ्या.
2025-07-29 08:30:17
गुरुपौर्णिमा 2025 निमित्त गुरुंना वंदन करण्याचा दिवस. शुभेच्छा, कोट्स, संदेशांसह गुरुंचे महत्त्व सांगणारा खास लेख वाचा आणि आपल्या गुरुंना पाठवा हे संदेश.
2025-07-09 21:22:12
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरात सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. राज्याच्या सुख-समृद्धीसाठी विठोबाच्या चरणी साकडं घातलं.
2025-07-06 08:41:03
गुरु पौर्णिमा 2025 हे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस आहे. गुरूंच्या पूजनाची संपूर्ण माहिती, पूजा विधी, महत्त्व आणि मंत्र जाणून घ्या. १० जुलैला हा पवित्र दिवस साजरा होणार आहे.
2025-07-04 07:57:07
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पुष्पवृष्टी, स्नान व शासकीय स्वागताने भक्तीमय वातावरणात अकलूजमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
2025-07-01 11:52:19
वारीत सहभागी होता आलं नाही तरी हरकत नाही. वारकऱ्यांचं स्वागत करा, चरणस्पर्श करा, कारण त्यांच्या पायांतून आणि ओठांवरून तुमच्यापर्यंत पोहोचतो विठोबा. मनापासून केलेली सेवा हीच खरी वारी.
2025-06-23 14:46:02
धूप किंवा अगरबत्ती जळताना सुगंधासोबत विषारी धूर तयार होतो. सतत वापर केल्याने श्वसनसंस्था, त्वचा व आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. नैसर्गिक पर्याय निवडणं आवश्यक आहे.
2025-06-22 08:12:30
आजच्या राशीभविष्यानुसार काही राशींना नवे संधी लाभतील, तर काहींनी आरोग्य व आर्थिक बाबतीत सतर्क राहणे गरजेचे आहे. ग्रहांची स्थिती तुमच्या निर्णयांवर परिणाम करणार आहे.
2025-06-22 08:03:36
या आठवड्यात ग्रहस्थितीमुळे आत्मचिंतन, नवे संधी आणि बदल अनुभवता येतील. प्रत्येक राशीसाठी हा काळ आत्मपरीक्षण, संयम व योग्य निर्णय घेण्याचा आहे. आरोग्यावरही लक्ष द्या.
2025-06-21 13:51:29
वेंगुर्ल्यातील सिंधुसागर जलतरण तलावात पाण्यात फ्लोटिंग, अंडरवॉटर योग व हास्य योगाने आगळावेगळा योग दिन साजरा; आरोग्य, मनशांतीचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम.
2025-06-21 13:08:36
दहिसरमध्ये मनसेचा फलक झळकला आहे. हिंदी सक्तीविरोधात ‘मराठीचा अभिमान’ जपण्याचा ठाम संदेश देत, शिक्षणातील धोरणावर सवाल करत मनसेने आंदोलनाचे संकेत दिले आहेत.
2025-06-21 11:52:29
पंढरपूर वारी म्हणजे भक्ती, समर्पण आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक. लाखो वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. वारी म्हणजे चालती फिरती भक्तीशाळा.
2025-06-21 09:53:45
दिन
घन्टा
मिनेट